महाराष्ट्र

…पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा राज्यपाल कोश्यारींना टोला

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवून कित्येत महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी...

Read more

ठाकरेंच्या नैतिकतेवर देवेंद्र फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह ; म्हणाले..

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण केलं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र...

Read more

पंतप्रधानांची ही कृती कौतुकास्पद ; राऊतांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात लस...

Read more

…अखेर वनमंत्री संजय राठोड याचा राजीनामा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या...

Read more

…म्हणून चित्रा वाघ म्हणाल्या, मला पवारसाहेबांची खूप आठवण येतेय

भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल केला...

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि लाचारी पदासाठी ; राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

काल (शुक्रवारी) स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सावरकरांना अभिवादन केले नाही. यावरून भाजपाचे नेते...

Read more

”तुम्ही मास्क घातलेला नाही” ; पत्रकारांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले…

महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन...

Read more

दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावीच्या राज्य मंडळाच्या अंतिम परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे...

Read more

‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा हा भाग ; शिवसेनेची खरपूस टीका

गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम अस केल्यानंतर भाजप विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. सरदार...

Read more

‘मी मर्द आहे‘ असं मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये ; निलेश राणेंची जळजळीत टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण...

Read more

ताज्या बातम्या

संचारबंदीच्या निर्णयावर राज्यातील जनता समाधानी आहे का?

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसाच्या संचारबंदीची घोषणा केली असून अंमलबजावणी सुरु आहे. दरम्यान,...